Sanjay Raut : शरद पवार यांचा 'या' सरकारला मनापासून पूर्ण आशीर्वाद!

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी, अशा मंत्रिमंडळातील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. त्यावर शिवसेना खासदरा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

#sanjayraut #sharadpawar #uddhavthackeray #politics #maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics